“त्या” रूग्णाचा गडचांदूरशी संबंध नाही!

“त्या” रूग्णाचा गडचांदूरशी संबंध नाही!

काल रात्रीच्या अहवालानुसार कोरपना तालुक्यातील 3 rd कोरोना positive रुग्णाची नोंद आवरपूर ACC cement company मध्ये झालेली आहे. सदर रुग्णाचा गडचांदूर शहराशी काही संबंध नाही. याबाबतीत कुणीही अफवा पसरवू नये, अशी विनंती गडचांदूरच्या न.प. प्रशासनाकडून काही group वर करण्यात आली आहे.l

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *